विकत्तांना.

पाहिलं मी त्याला नाक्या नाक्यावर चार रंग विकतांना,
केसरी
हिरवा
पांढरा आणि निळा,
ज्याला नाव आहे तिरंगा, राष्ट्रध्वज.

                              -- तुषार पुष्पा दिलीप सूर्यवंशी.

Comments

Popular posts from this blog

लोकतंत्र की लड़ाई में युवा वर्ग कहा हैं?