आनंदी गोपाळ (चित्रपट) एक म्हण आपल्या समाजात रूढ झालेली आहे "प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एका स्त्री चा हात असतो" यात स्त्रीचा जरी उद्धार दिसत असला किंवा स्त्री जरी महत्वाची वाटत असली तरी या म्हणी मागे एका प्रकारची पितृसत्ताक मानसिकता आहे. म्हणजे स्त्री जाती ने फक्त यशस्वी पुरुष घडवायचेत आणि स्वतःला समाधानी मानून शांत बसायचं परंतु याच्याच उलट जर अशी म्हण निर्माण झाली की "प्रत्येक यशस्वी स्त्रीयांन मागे एका पुरुषाचा हात असतो" किंवा एका पुरुषाने जर एका स्त्री ला आपल्या पेक्षा जास्त ज्ञानी होण्यासाठी उठा ठेप केली समाजाशी भिडून गेला जाती धर्मा सोबत लढला आणि मला तुझ्या सारखी ज्ञानी जीवनसाथी मिळाली म्हणून मी धन्य झालो अस म्हटला तर ते पितृसत्तेच्या थोबाळीत मारण्या सारख होईल. तसेच आनंदी गोपाळ चित्रपटावर लिहीत असतांना चित्रपट निर्माता कोण आहे किंवा चित्रपटात गोपाळराव, आनंदीबाई यांची भूमिका कोणी साकारली हे लिहिण्याचा हेतू मुळीच नाही. "आनंदी गोपाळ" हा चित्रपट भारताची पहिली महिला डॉक्टर " डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी" यांच्या जीवन चरित्रावर आधारित आहे. या...
Posts
Showing posts from June, 2019
- Get link
- X
- Other Apps

भारत की तकलादु शिक्षा नीति ने 10th के छात्र की हत्या की। 94 % गुणों से पास होने वाला छात्र जब आत्महत्या करता है? उस्मानाबाद में देवलाली गाँव से अक्षय शहाजी देवकर इस छात्र ने 10th कक्षा में 94 % अंक हासिल किए लेक़िन उसको आगें की शिक्षा लेने के लिए किसी भी महाविद्यालय में दाखिला नही मिला ओऱ साथ ही किसान के घर से होने की वजह से मुह बोली रक़म नही भर सका तो उस छात्र ने आत्महत्या करना सही समझा. यह घटना में आज सुबह से सोशल मिडियापर सुन/पढ़ रहा हु। इस घटना के साथ आत्महत्या का कारण मराठा आरक्षण न मिलना भी बताया जा रहा है। आज में पहली बार आरक्षण को लेकर कोई बात कहने जा रहा हु। शायद आरक्षण इसका एक कारण हो भी सकता है लेक़िन क्या आरक्षण मिलने के बाद भी यह छात्र आगे जकर इस व्यवस्था में आरक्षण लेकर टिक पाता? मेरी पूछो तो नहीं! उससे अच्छा तो आत्महत्या करना सही है। इसका मतलब यह नही की में आत्महत्या का समर्थन या फ़िर आरक्षण का विरोध कर रहा हु। आरक्षण एक तरह का प्रतिनिधित्व है जो शिक्षा, राजनीति या फ़िर रोज़गार में हर उस जाती को आरक्षण के तहत उस जाती को समुदाय को प्रतिनिधित्व करने का मौका देता है। ...